📸 आठवणींचे चित्रराम
बाळासाहेब प्राथमिक शाळेत असताना चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करत असत.
श्री विठ्ठल विद्या मंदिर, पेद्रेवाडी – येथे शिक्षण झाले.
पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ संचलित श्रमसाफल्य सहकारी पतसंस्था उद्घाटन – संस्थापक अध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंत्रे व इतर मान्यवर.
गावातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर जीर्णोद्धार सोहळा – होम हवन करताना कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंत्रे सहकुटुंब व कमिटी.
हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ.शंकरराव उत्तुरे हायस्कूल – 'रायगडाला जेव्हा जाग येते' नाटकप्रसंगी बाळासाहेब.
1982 साली रंजना ढवळे यांच्याशी विवाहबद्ध होताना.
2014 साली निवृत्त होताना गौरवपूर्ण सेवानिवृत्ती पत्र.
RCF येथे रुजू होताना 16 एप्रिल 1974 – तरुण बाळासाहेब.
अकोला येथे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी धान्य वाटप व युवासेनेचा महामेळावा – खासदार अरविंद सावंत व इतरांसोबत संपर्क प्रमुख बाळासाहेब.
अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या नवीन शाखांचे उद्घाटन – संपर्कप्रमुख बाळासाहेब.
अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेताना.
सेना भवन येथील शिव सहकार सेनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक – खजिनदार बाळासाहेब शिंत्रे.
कोपरखैरणे सेक्टर 14, गार्डन परिवार योगा ग्रुपसोबत.
राजर्षी शाहू कोल्हापूर विकास प्रतिष्ठान – कोल्हापूर भवनासाठी मेळावा, मार्गदर्शन करताना (नवी मुंबई शहर प्रमुख).