🙏 आभार – ऋण स्वीकारणे
हे लिखाण केवळ माझ्या एकट्याचे नाही. यामागे अनेकांची साथ, प्रेरणा, समीक्षा व सहकार्य आहे.
- सौ. रंजना (पत्नी) – लिखाणासाठी वेळ देणारी व प्रोत्साहन देणारी साथीदार.
- दिलीप जांभळे (RCF स्नेही) – मौलिक मार्गदर्शन.
- सर्जेराव कुईगडे (कोल्हापूर) – समीक्षण व कौतुकाची थाप.
- प्रमोद कर्नाड – प्रस्तावना लेखन, जे पुरस्कारासमान.
- कृष्णा दावणे – मुखपृष्ठासाठी सहाय्य.
- विश्वास येजरे – आदर्श शिक्षक, मुखपृष्ठ मदत.
- अविनाश कुलकर्णी – अक्षरजुळणी.
- डी.एन. दिवेकर व प्रशांत सावंत – प्रूफ रीडिंग.
"यांच्या ऋणात राहणं योग्य वाटतं.. परमेश्वराकडे एकच मागणं: हे प्रेम, आपुलकी, सहयोग निरंतर राहू दे."
पांडुरंग चरणी लीन होऊन..
लेखन सीमा!
- बाळासाहेब शिंत्रे